Home Uncategorized भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना: भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला

भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना: भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला

6
0

भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना: भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला.

 

२०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून तिसऱ्यांदा विश्वविजेता बनला. या ऐतिहासिक विजयासह, टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.

भारतीय संघाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर एकतर्फी विजय मिळवून भारतीय संघानी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ज्या क्षणाची 7 फेब्रुवारीपासून प्रतिक्षा होती तो क्षण अखेर आला आहे. भारतीय संघाने रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे

Previous articleIndia Win T20 World Cup 2026
Next articleमुंबई-नागपुर समृद्धि महामार्ग पर एक्सिडेंट बढ़े, पुणे हाइवे पर सुधरे हालात, महाराष्ट्र के ये आंकड़े चौंक देंगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here