बीसीसीआय News:२०२७ विश्वचषक मोहीम! विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र खेळणार.

असलेल्या ९ सामन्यांची घोषणा, बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने २०२६ सालच्या देशांतर्गत हंगामाची घोषणा केली आहे. यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही ९ सामने एकत्र खेळताना दिसतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या पुढील देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, २७ सप्टेंबरपासून सुरू होणारा हा हंगाम पुढील वर्षी २७ फेब्रुवारीला संपेल.
