Mumbai:मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवनियुक्त पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांची घेतली भेट .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 160 वर्षांच्या इतिहासातील नवनियुक्त पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांनी भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (३१ मार्च, २०२६) वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
