Home Uncategorized पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घ्या विकास कामांना गती द्या, ; खा. श्रीरंग बारणे...

पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घ्या विकास कामांना गती द्या, ; खा. श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना.

9
0

पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घ्या विकास कामांना गती द्या, ; खा. श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना.

वडगावच्या कामांचा आढावा

वडगाव :- मा. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आज वडगाव शहरातील पायाभूत सोयी-सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत ‘नमो उद्यान’, ‘घरकुल योजना’ आणि ‘क्रीडा संकुल’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर चर्चा केली.

उन्हाळा सुरु असल्याने पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. पाण्याच्या तक्रारी येऊ देऊ नका, पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घ्यावीत. प्रलंबित कामांचे प्रस्ताव तयार करुन राज्य शासनाकडे पाठवावेत. त्याला मान्यतेसह निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही  मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. 

शहरातील विकासकामे केवळ कागदावर न राहता ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, याकडे आमचे विशेष लक्ष आहे. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील समस्या व अडचणी मांडल्या. या सर्व समस्यांची दखल घेऊन, त्या तत्परतेने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना

मा. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आज वडगाव शहरातील पायाभूत सोयी-सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत ‘नमो उद्यान’, ‘घरकुल योजना’ आणि ‘क्रीडा संकुल’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सद्यस्थितीवर चर्चा केली.

 

Previous articleआठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती उपक्रमाची प्रभावी अमंलबजावणी :पुणे जिल्हा देशात व्दितीय क्रमांकावर
Next article“मेरे पास 5 करोड़ की कमी नहीं थी, फिर भी…”, राजपाल यादव ने चेक बाउंस मामले पर तोड़ी चुप्पी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here