Home Uncategorized नागपूर:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स नागपूर) चा 2रा दीक्षांत समारंभ’.

नागपूर:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स नागपूर) चा 2रा दीक्षांत समारंभ’.

17
0
नागपूर:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स नागपूर) चा 2रा दीक्षांत समारंभ’.

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (एम्स नागपूर) चा 2रा दीक्षांत समारंभ’ येथे प्रमुख उपस्थिती.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, नागपूर एम्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. (प्रा) प्रशांत जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमुंबई और भिवंडी में पाइपलाइन मरम्मत कार्य के चलते बीएमसी ने 16 से 18 अप्रैल तक कई क्षेत्रों में जल आपूर्ति बंद।
Next articleपुणे:एकल महिलांसाठी जिल्हा परिषदेचा ‘माझे अस्तित्व’ महत्वाकांक्षी प्रकल्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here